आय.एस.ओ. मानांकन निकष
आपल्या जिल्हा परिषद शाळा आय.एस.ओ .(ISO) करण्यासाठी खालील निकष आहेत.
* जुने रेकॉर्ड मांडणी
* व्हिजिटर नोंदवही
*विद्यार्थी फाईल
*शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
*टेबल क्लॉथ
* ग्रामस्थ सहभाग
*शाळेचे नाव ठळक दर्शवणे.
*गांडूळ खत
*चप्पल स्टेन्ड
*समित्या फलक
*वर्ग,कार्यालय फलक
*संदेश,सुविचार
*खिडक्यांना पडदे
*स्वच्छता व टापटीप
*आपात कालीन मार्ग
*शिक्षक,विद्यार्थी ओळख पत्रक
*दिशादर्शक फलक
*बोलका व्हरांडा
*आखलेले शालेय क्रीडांगण
*सौर उर्जा वापर
*वीज,इन्व्हटर वापर
*प्रकाश योजना,ट्यूब ,बल्ब, पंखा
* क्रीडा साहीत्य मांडणी
*कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
* विज्ञान प्रयोगशाळा
*पार्किंग व्यवस्था
*पाणी बचत संदेश ,वीज बचत संदेश
*पाण्याची सुविधा
*स्वच्छ सुंदर बाह्यांग,अंतरंग
*प्रथोमोपचार पेटी
*शालेय रेकोर्ड BOX FILE
*राष्ट्रीय नेते फोटो
*संगणकीय शिक्षण .E-LEARNING
* डिजिटल क्लासरूम
*बागबगीचा,पारस बाग,रोपवाटिका
स्वागत फलक
*शौचालय सुविधा
* वाचनालय
*अग्निशामक यंत्र
*संरक्षण भिंत
*शिक्षक कार्यसूची
* सूचना व कौतुक पेटी
*वर्ग सुशोभन
*अध्ययन कोपरे
*सामुदायिक कवायत
*विविध स्पर्धा
*बोलक्या भिंती
* स्वयंपाक गृह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा