पहिली फेरी सामना १

मुख्याध्यापक भूमिका

     मुख्याध्यापक भूमिका 
१] मी शाळेचा अन शाळा माझी हि भूमिका असावी.
२] शाळा आपल्यासारखीच टापटीप व गुणवत्तापूर्ण असावी.
३] आपला वर्ग दालन प्रसन्न असावे.
४] शालेय दप्तराची यादी क्रमाने लावावी .
५]  दप्तराची नोंदी करण्यास काही अडचणी असल्यास वरीष्टांचे मार्गदर्शन घ्यावे.
६]परिपत्रक ,पत्रव्यवहार नस्ती पंजिका  विषयनिहाय स्वतंत्र ठेवणे.
७] प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था आहे का नाही ते पाहणे.
८]आपण विद्यार्थी व पालक यांच्याशी हितगुज केले पाहिजे.
९] विद्यार्थ्यांना विविध कला  क्रीडा मध्ये सहभागी करणे.त्यांच्यामध्ये कला गुण जोपासण्याची आवड निर्माण करणे.
१०]हसत रहावे,हसत जगावे ,विद्यार्थ्यांना खरा आनंद अनुभवण्याची संधी निर्माण करून द्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा